Tuesday, September 02, 2025 07:12:01 PM
28 वर्षीय महिलेने दिग्दर्शकावर आरोप केला आहे की, सनोजने तिच्यावर चार वर्षे बलात्कार केला.
Jai Maharashtra News
2025-03-31 14:40:31
याचिकाकर्त्याने म्हटलंय की, रेल्वे प्रशासन मृतांची खरी संख्या लपवत आहे. फक्त 18 बळी नोंदवले. प्रत्यक्षदर्शींनुसार, चेंगराचेंगरीत सुमारे 200 मृत्यू झाले. अनेक बळींच्या कुटुंबीयांना भरपाई मिळाली नाही.
2025-03-04 18:46:53
या महाकुंभमेळ्याला 50 लाखांहून अधिक परदेशी भाविक आले. तसचे 70 हून अधिक देशांतील लोक प्रयागराजला पोहोचले. महाकुंभात गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला.
2025-02-27 13:50:11
प्रयागराज महाकुंभ 2025 त्याच्या समारोपाच्या जवळ येत आहे आणि या दरम्यान, आकाशात एक दुर्मिळ घटना घडत आहे, ज्यामध्ये सर्व ग्रह एकत्र दिसतील.
2025-02-23 09:57:26
Narendra Modi at Mahakumbh Mela 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात पोहोचले. त्यांनी नदीत गुडघाभर पाण्यात उभे राहून हातात रुद्राक्षांची माळ घेऊन प्रार्थना केली.
2025-02-05 12:41:38
महाकुंभ : चिदानंद सरस्वतींनी अखंड भारतासाठी केले आवाहन, मकर संक्रांतीला घेतला पवित्र स्नान
Manoj Teli
2025-01-14 12:47:38
आजपासून 13 आखाड्यांचं अमृत स्नान होणार असून, यामध्ये साधू संत भाग घेतील. तसेच आजपासूनच भाविक 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत.
2025-01-14 08:44:40
प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 चा प्रारंभ झालेला आहे
2025-01-13 18:32:16
'कलाग्राम'चा मुख्य प्रवेशद्वार 635 फूट रुंद आणि 54 फूट उंच आहे.
2025-01-12 21:37:46
भारतीय जनता पार्टीचे शिर्डीत अधिवेशन झाले.
Apeksha Bhandare
2025-01-12 16:36:59
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या दोन गटात काही दिवसांपूर्वी सभागृहातच तुफान राडा झाला.
2025-01-12 16:21:55
महाकुंभ 2025 हा केवळ आध्यात्मिक संमेलनांसाठीच नव्हे तर जागतिक पर्यटनासाठीही एक महत्त्वाचा कार्यक्रम बनवण्याच्या हेतूने भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय सज्ज झाले आहे.
2025-01-12 14:08:34
कुंभमेळ्याचे आयोजन प्राचीन काळापासून केले जात आहे, परंतु या मेळ्याचा पहिला लिखित पुरावा महान बौद्ध यात्रेकरू ह्युएन त्सांग यांच्या लिखाणातून मिळतो.
Manasi Deshmukh
2024-12-23 17:38:05
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी प्रयागराज येथे गंगा पूजन करून महाकुंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
2024-12-13 20:07:42
दिन
घन्टा
मिनेट